सार्क म्हणजेच दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना ही दक्षिण आशिया मधील 08 देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्रांची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या 21 टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये आहेत. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे.
» स्थापना
08 डिसेंबर 1985
ढाका 【बांग्लादेश】
» मुख्यालय
काठमांडू 【नेपाळ】
» सदस्य राष्ट्रे
एकूण 08
» निरीक्षक राष्ट्रे
एकूण 09
» अधिकृत भाषा
इंग्लिश
» महासचिव
मोहम्मद गुलाम सरवर
【04 मार्च 2023 पासून कार्यरत】
» इतिहास
सार्क संघटनेची कल्पना 1950 मध्ये मूळ धरू लागली. 1970 च्या दशकात बांगलादेश, भूतान, भारत, मालदिव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांनी एकत्रपणे व्यापार व सहकार हेतू एका संस्थेची गरज भासू लागली. दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी सार्क संघटना उभारण्यात आली.
» सद्यस्थिती
आजतागायत संघटनेच्या 20 शिखर परिषदा पार पडल्या आहेत. सार्कच्या सदस्य राष्ट्रांनी नियमित एकत्र येणे अपेक्षित असताना 1985 म्हणजेच स्थापनेपासून फक्त 20 वेळा सर्व देश एकत्र आले, यातून सार्कचे अपयश अधोरेखित होते.
आतापर्यंत झालेल्या सार्क शिखर परिषदा खालीलप्रमाणे आहेत
〉 पहिली सार्क शिखर परिषद
» इ.स 1985
» ढाका 【बांगलादेश】
〉 दुसरी सार्क शिखर परिषद
» इ.स 1986
» बंगळूरू 【भारत】
〉 तिसरी सार्क शिखर परिषद
» इ.स 1987
» काठमांडू 【नेपाळ】
〉 चौथी सार्क शिखर परिषद
» इ.स 1988
» इस्लामाबाद 【पाकिस्तान】
〉 पाचवी सार्क शिखर परिषद
» इ.स 1990
» माले 【मालदीव】
〉 सहावी सार्क शिखर परिषद
» इ.स 1991
» कोलंबो 【श्रीलंका】
〉 सातवी सार्क शिखर परिषद
» इ.स 1993
» ढाका 【बांगलादेश】
〉 आठवी सार्क शिखर परिषद
» इ.स 1995
» नवी दिल्ली 【भारत】
〉 नववी सार्क शिखर परिषद
» इ.स 1997
» माले 【मालदीव】
〉 दहावी सार्क शिखर परिषद
» इ.स 1998
» कोलंबो 【श्रीलंका】
〉 अकरावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2002
» काठमांडू 【नेपाळ】
〉 बारावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2004
» इस्लामाबाद 【पाकिस्तान】
〉 तेरावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2005
» ढाका 【बांगलादेश】
〉 चौदावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2007
» नवी दिल्ली 【भारत】
〉 पंधरावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2008
» कोलंबो 【श्रीलंका】
〉 सोळावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2010
» थिंपू 【भूतान】
〉 सतरावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2011
» अद्दू शहर 【मालदीव】
〉 अठरावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2014
» काठमांडू 【नेपाळ】
〉 एकोणिसावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2016
» इस्लामाबाद 【पाकिस्तान】
रद्द - उरी हल्ला निषेध म्हणून भारत, भूतान, बांग्लादेश, अफगाणिस्तान यांनी बहिष्कार टाकला
〉 विसावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2022
» इस्लामाबाद 【पाकिस्तान】
〉 पहिली सार्क शिखर परिषद
» इ.स 1985
» ढाका 【बांगलादेश】
〉 दुसरी सार्क शिखर परिषद
» इ.स 1986
» बंगळूरू 【भारत】
〉 तिसरी सार्क शिखर परिषद
» इ.स 1987
» काठमांडू 【नेपाळ】
〉 चौथी सार्क शिखर परिषद
» इ.स 1988
» इस्लामाबाद 【पाकिस्तान】
〉 पाचवी सार्क शिखर परिषद
» इ.स 1990
» माले 【मालदीव】
〉 सहावी सार्क शिखर परिषद
» इ.स 1991
» कोलंबो 【श्रीलंका】
〉 सातवी सार्क शिखर परिषद
» इ.स 1993
» ढाका 【बांगलादेश】
〉 आठवी सार्क शिखर परिषद
» इ.स 1995
» नवी दिल्ली 【भारत】
〉 नववी सार्क शिखर परिषद
» इ.स 1997
» माले 【मालदीव】
〉 दहावी सार्क शिखर परिषद
» इ.स 1998
» कोलंबो 【श्रीलंका】
〉 अकरावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2002
» काठमांडू 【नेपाळ】
〉 बारावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2004
» इस्लामाबाद 【पाकिस्तान】
〉 तेरावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2005
» ढाका 【बांगलादेश】
〉 चौदावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2007
» नवी दिल्ली 【भारत】
〉 पंधरावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2008
» कोलंबो 【श्रीलंका】
〉 सोळावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2010
» थिंपू 【भूतान】
〉 सतरावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2011
» अद्दू शहर 【मालदीव】
〉 अठरावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2014
» काठमांडू 【नेपाळ】
〉 एकोणिसावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2016
» इस्लामाबाद 【पाकिस्तान】
रद्द - उरी हल्ला निषेध म्हणून भारत, भूतान, बांग्लादेश, अफगाणिस्तान यांनी बहिष्कार टाकला
〉 विसावी सार्क शिखर परिषद
» इ.स 2022
» इस्लामाबाद 【पाकिस्तान】

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!